कोविड सेंटरला आग : 16 रुग्णांचा मृत्यू
भरुच : भरुच जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत एकूण 16 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये 14 कोरोनाबाधित रुग्णांसह दोन नर्सचा समावेश आहे. भरुच जिल्ह्यातील पटेल वेलफेअर रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर बनवण्यात आले असून चार मजली या कोविड सेंटरमध्ये रात्रीच्या सुमारास मोठी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून सुमारे 50 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले तर अद्याप आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला तर राज्य सरकार दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत देणार आहे.




भरुच जिल्ह्यातील कोविड केअर सेंटरमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा लागलेल्या आगीत एकूण 16 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये 14 कोरोनाबाधित रुग्णांसह दोन नर्सचा समावेश आहे. भरुच जिल्ह्यातील पटेल वेलफेअर रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर बनवण्यात आले असून चार मजली या कोविड सेंटरमध्ये रात्रीच्या सुमारास मोठी आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले असून सुमारे 50 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले तर अद्याप आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेवर शोक व्यक्त केला तर राज्य सरकार दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत देणार आहे.
गुजरात: भरूच के वेलफेयर अस्पताल के कोविड केयर सेंटर में आग लगने से 14 मरीज़ों सहित कुल 16 लोगों की मौत हो गई। अस्पताल के ट्रस्टी ने बताया, "इस घटना में 14 मरीज़ों की मौत हुई है और स्टाफ नर्स की भी मौत हुई है। कुल 16 लोगों की मौत हुई है।" #COVID19 pic.twitter.com/aGC7Bte8H9
— ANI_HindiNews (@AHindinews) May 1, 2021