नोकरीच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार : अश्‍लील क्लीपही बनवली


नवी दिल्ली : मध्य प्रदेशात पुन्हा तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, आरोपींनी अत्याचार केल्यानंतर क्लीपही बनवली. पीडीता 20 वर्षीय असून तिचे काही महिन्यांपूर्वी लग्न ठरले होते. आरोपीने तिला नोकरी देण्याचे आणि महिला मोर्चाच्या अध्यक्षा बनविण्याचे आमिष दाखवत सुरूवातीला भाड्याने तिला घर मिळवून दिले आणि नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपीने तरुणीचे लग्न मोडण्यासाठी अश्लील व्हिडिओ सासरच्या मंडळींना पाठवल्याचे तिचे लग्न मोडले. यानंतर अखेर या तुरुणीने पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपी मोहम्मद अकबर यास ताब्यात घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !