अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन अभी जिंदा है !


नवी दिल्ली : तिहारच्या उच्च सुरक्षा तुरूंगात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याला उपचारार्थ एम्समध्ये दाखल करण्यात आलेमात्र शुक्रवारी त्याचा मृत्यू झाल्याची बातमी व्हायरल झाल्याने खळबळ उडाली मात्र अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन अद्याप जिवंत असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे निवेदन एम्स दिल्याने अफवांना ब्रेक लागला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !