अवैध दारू विक्रीला ब्रेक लागण्यासाठी चंद्रपुरातील बंदी हटवली


चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दारू बंदी असलीतरी अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर दारूची वाहतूक होत असल्याने शासनाच्या महसुलाला फटका बसत असल्याने गुरुवारी मंत्री मंडळाच्या कॅबिनेट बैठकीत दारूबंदी उठविल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पत्रकार परीषदेत दिली. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करूनही मात्र त्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे जिल्ह्यात अवैध दारू सुरूच होती.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !