परदेशी तरुणीला वेश्या व्यवसायात ढकलले


पुणे : कॉल सेंटरमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने एका तरुणीला पुण्यात बोलावत तिचा पासपोर्ट हिसकावून घेत तिला वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडल्याप्रकरणी प्रॉल्सी (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. युगांडा येथील रहिवासी असलेली आणि सध्या भारतात वास्तव्यास असणारी आरोपी महिला प्रॉल्सीने पीडीतेला नोकरीच्या बहाण्याने मुंबईत बोलावले व तिचा पासपोर्ट काढून घेत वेश्या व्यवसायात ढकलल्याचा आरोप आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !