मोठी बातमी : बर्ड फ्लूने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू


नवी दिल्ली : दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलमध्ये एच5एन1 विषाणूची लागण झालेल्या 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली असून या घटनेनंतर एम्समधील सर्व डॉक्टर, नर्स यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. बर्ड फ्लूमुळे वर्षी झालेला हा पहिला मृत्यू आहे. तरुण मुलाचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !