आमदार हरीभाऊ जावळे साध्या पद्धत्तीने करणार वाढदिवस साजरा


बॅनर न लावण्यासह शब्दरूपी शुभेच्छा देण्याचे आवाहन

रावेर : नामदार हरीभाऊ जावळे यांचा गुरूवार, 3 ऑक्टोबर रोजी वाढदिवस असलातरी हा वाढदिवस कार्यकर्त्यांनी अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. कार्यकर्त्यांनी बॅनर्स, जाहिरात किंवा मोठा कार्यक्रम करू केवळ शब्द रुपी शुभेच्छा द्याव्यात, असे आवाहन आमदारांनी केले आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजेपर्यंत ते भालोदला निवासस्थानी शुभेच्छांचा स्वीकार करतील व त्यानंतर ते नियोजित दौर्‍यावर जाणार आहेत. त्यानंतर ते रात्री आठ नंतर पुन्हा निवासस्थानी असणार असल्याचे सांगण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !