निधन वार्ता : संजय विसपुते


भुसावळ : शहरातील आनंदराव कॉलनी, पाटील मळा भागातील रहिवासी संजय एकनाथशेठ विसपुते (57) यांचे बुधवार, 30 रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, मुलगी, बहिण, नात, जावई असा परीवार आहे. ते अमोल गोविंदशेठ बागुल यांचे सासरे होत.


कॉपी करू नका.