भुसावळातील आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अनिल इंगळे यांचे निधन : आज अंत्ययात्रा


भुसावळ : आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते तथा दलित साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल आत्माराम इंगळे (57) यांचे शनिवार, 18 जून रोजी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवार, 19 जून 2022 रोजी सकाळी 10 वाजता रमाबाई आंबेडकर नगरातील त्यांच्या भगिणीच्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुली, भाऊ ,बहिण, मेहुणे असा परीवार आहे. ते पत्रकार राजेश तायडे यांचे वडील बंधू होत.


कॉपी करू नका.