निधन वार्ता : मेहुल अग्रवाल : आज अंत्ययात्रा


भुसावळ : शहरातील चिंतामणी विहार, तापी नगरातील मेहुल महेंद्र अग्रवाल (25) याचे पुणे येथे अपघाती निधन झाले. त्याची अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी नऊ वाजता राहत्या घरापासून निघेल. तो तापी स्टीलचे संचालक महेंद्र अग्रवाल यांचे ते कनिष्ठ चिरंजीव होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, मोठे बाबा, मोठी आई, भाऊ, वहिनी असा परीवार आहे.


कॉपी करू नका.