भुसावळातील छायाचित्रकार सुनील सूर्यवंशी यांचे अल्पशा आजाराने निधन


भुसावळ : शहरातील नेब कॉलनीतील रहिवासी तथा ‘देशदूत’ चे छायाचित्रकार सुनील रामा सूर्यवंशी (50) यांचे अल्पशा आजाराने शनिवार, 13 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, तीन बहिणी असा परीवार आहे. सूर्यवंशी यांच्या मृतदेहावर शहरातील तापी काठावरील स्मशानभुमीत सायंकाळी 7.30 वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या मुलीने खांदा देत अग्निडाग दिला.


error: Content is protected !!