Baburao Dhande, Director of Ashtabhuja Dairy In Bhusawal Passed Away भुसावळातील अष्टभूजा डेअरीचे संचालक बाबूराव धांडे यांचे निधन


Baburao Dhande, Director of Ashtabhuja Dairy In Bhusawal Passed Away भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील अष्टभूजा मंदिराजवळील रहिवासी व अष्टभूजा डेअरीचे संचालक बाबूराव नामदेव धांडे (74) यांचे रविवार, 14 ऑगस्ट रोजी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा राहत्या घरून रविवारी दुपारी 12 वाजता निघणार आहे. ते भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे व म्युन्सीपल हायस्कूलच्या शिक्षिका संध्या धांडे यांचे वडील तर माजी नगरसेविका मीनाक्षी नितीन धांडे यांचे सासरे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परीवार आहे.


कॉपी करू नका.