निधन वार्ता : मंगेश अहिरे : आज अंत्ययात्रा


भुसावळ : शहरातील मंगेश प्रकाश अहिरे (40) यांचे गुरुवार, 22 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी नऊ वाजता राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगी, मुलगा असा परीवार आहे. ते प्रकाश अहिरे यांचे चिरंजीव तर प्रसाद अहिरे यांचे वडील होत.


कॉपी करू नका.