पीटर श्यामसुंदर नाशिककर : आज अंत्ययात्रा


भुसावळ : शहरातील पोस्ट कार्यालयाजवळील मराठी अलायन्स चर्चमधील रहिवासी पीटर श्यामसुंदर नाशिककर (78) यांचे शुक्रवारी दुपारी चार वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवार, 5 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे असा परीवार आहे. ते भुसावळ अलायन्स मराठी चर्चचे पास्टर स्वप्नील नाशिककर यांचे वडिल होत.


कॉपी करू नका.