दिवाकर झांबरे : आज अंत्ययात्रा


भुसावळ : शहरातील खडका रोडवरील आशीर्वाद भवन, बजरंग कॉलनी भागातील रहिवासी दिवाकर वासुदेव झांबरे (61) यांचे सोमवार, 2 जानेवारी 2023 रोजी दुपारी 3.15 वाजता ववृद्धापकाळाने निधन झाले. ते मधुकर वासुदेव झांबरे, विजय वासुदेव झांबरे, बाळकृष्ण वासुदेव झांबारे यांचे लहान बंधू हतर भूषण झांबरे यांचे वडील व रमण, ललित,वीरेंद्र,उल्हास यांचे काका होत. त्यांची अंत्ययात्रा मंगळवारी सकाळी 9.30 वाजता राहत्या घरून निघेल.


कॉपी करू नका.