वर्षभरापासून पत्नीसोबत अनैसर्गिक कृत्य ; जळगावातील पतीविरोधात गुन्हा


Unnatural act with wife for a year ; Crime against husband in Jalgaon जळगाव : शहरातील एका भागातील विकृत पतीने पत्नीसोबत तब्बल वर्षभर अनैसर्गिक कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात जळगावच्या शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

अखेर पतीविरोधात गुन्हा
जळगाव शहरातील एका परीसरात 30 वर्षीय विवाहिता आपल्या परीवारासह वास्तव्यास आहे. 27 जानेवारी 2022 पासून 35 वर्षीय पती पीडीत पत्नीला वेळोवेळी अनैसर्गिक कृत्य करण्यास बळजबरी करीत होता. या कृत्याला पीडीतेने विरोध केला असता तिला शिविगाळ मारहाण करण्यात आली तसेच मारून टाकण्याची धमकीही देण्यात आली. त्रास असह्य झाल्यानंतर पीडीत विवाहितेने 1 फेब्रुवारी 2023 रोजी शनिपेठ पोलिसात धाव घेत विकृत पती विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पुढील तपास उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !