minor girl was lured away from Dharangaon धरणगाव : शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी धरणगाव पोलिसात तरूणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अपहृत तरुणीच्या वडिलांनी अक्षय कैलास मराठे याने 31 जानेवारी रोजी अल्पवयीन मुली फुस लावून पळून नेल्याची तक्रार दिली आहे. याप्रकरणी भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जिभाऊ पाटील हे करीत आहेत.






Related

कार्यकारी संपादक ब्रेकींग महाराष्ट्र : पत्रकारिता क्षेत्रात 18 वर्षांपासून कार्यरत. भुसावळसह खान्देशासह राज्यातील क्राईम, राजकीय तसेच घटना-घडामोंडीसह बातम्यांचा विशेष अनुभव. ‘लोकमत’, ‘जनशक्ती’, ‘तरुण भारत’ दैनिकात विभागीय कार्यालय प्रमुख म्हणून कामकाजाचा अनुभव

