पटना एक्सप्रेसला नेपानगर स्थानकावर थांबा


Patna Express stop at Nepanagar station भुसावळ : गाडी क्रमांक 13201/13202 पटना-लोकमान्य टिळक टर्मिनस -टना एक्स्प्रेस नेपानगर स्थानकावर 6 महिन्यांसाठी प्रायोगिक तत्त्वावर एक मिनिट चा थांबा देण्यात आला आहे.

 







गाडी क्रमांक 13201 पटना- लोकमान्य टिळक टर्मिनस-पटना एक्स्प्रेस 10 फेब्रुवारीपासून नेपानगर स्थानकावर थांबेल येण्याची वेळ 11.34 तर सुटण्याची वेळ 11.35 असणार आहे तर गाडी क्रमांक 13202 लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस 11 फेब्रुवारीपासून नेपानगर स्थानकावर थांबेल. येण्याची वेळ 11.24 तर सुटण्याची वेळ 11.55 असणार आहे. रेल्वे प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !