फैजपूर शिवारात बेकायदेशीररीत्या अतिक्रमण : दोघांविरोधात गुन्हा


Illegal encroachment in Faizpur Shiwar: Crime against two फैजपूर : बखळ जागेवर बेकायदेशीररीत्या अतिक्रमण केल्याप्रकरणी दोघांविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा
अजय शांतीलाल ललवाणी (57, जळगाव) यांच्या तक्रारीनुसार, फैजपूर शिवारातील गट क्रमांक 687/02 या बखळ जागेचे ते भोगवटादार व मूळ मालक कब्जेदार असताना संशयित मुस्ताक कमरूद्दीन सैय्यद व एजाज मुस्ताक सैय्यद (दोन्ही रा.कोंढवा, ह.मु.बामणोद, ता.यावल) यांनी तक्रारदााच्या पूर्वपरवानगी शिवाय अतिक्रमण करून पत्री शेड व दुकाने उभारली. तपास हवालदार अनिल वासुदेव पाटील करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !