भुसावळात श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे ‘टिळा होळी’ उत्साहात


भुसावळ : सालाबादाप्रमाणे श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे नैसर्गिक रंगास प्राधान्य देऊन पाण्याचा उपयोग न करता व पर्यावरण पूरक व प्रदुर्षणमुक्त धुलीवंदनाचा सण मोठ्या जल्लोषात राम मंदिर परीसरात साजरा करण्यात आला. यावेळी श्री राधाकृष्ण प्रभात फेरीच्या सर्व सभा सदस्यांनीएकमेकांना नैसर्गिक रंगाचा टिळा लावून व फुलांच्या पाकळ्या उधळून आनंदोउत्सव साजरा केला.

यांची होती उपस्थिती
राधेश्याम लाहोटी, संजय अग्रवाल, जे.बी.कोटेचा, अर्जुनभाई पटेल, लिलाधर अग्रवाल, मदन बोरकर, श्याम अग्रवाल, गोपाल तिवारी, गोपाल जांगीड, सुनील लाहोटी, राजू प्यारेलाल, रामकृष्ण पाटील, प्रा.वसंत विसपुते, संजय फालक, विजय काबरा, श्याम काबरा, विठ्ठल तुळसकर, विनोद राठोड, मनवांनी ठेकेदार, अनिल अग्रवाल, सुधाकर जंगले, प्रा.जे.आर.शर्मा, माणिकराव चौधरी, प्रा.दीपक मंत्री, देवा अग्रवाल, महेश भालेराव, सुभाष शिरसाळे व अनेक बंधू भगिनींनी एकमेकांना नैसर्गिक रंग लावून टिळा होळी साजरी केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !