भुसावळात उद्या तन्वी लेडीज शॉपीचा शुभारंभ

आमदार राजूमामा भोळे यांची प्रमुख उपस्थिती


भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील माऊली प्लाझा संकुलात गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर तन्वी लेडीज शॉपीसह अनिरुद्ध प्रिंटींग वर्क्सचा बुधवार, 22 रोजी सायंकाळी सात वाजता आमदार राजू मामा भोळे यांच्याहस्ते शुभारंभ होत आहे. याप्रसंगी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

एकाच दालनात मिळणार विविधांगी सुविधा
तन्वी लेडीज शॉपी व जनरल स्टोअर्समध्ये ग्राहकांना कॉस्मेटीक, कटलरी आयटेम, श्रृंगार आयटम्स, महिलांसाठी गाऊन, जेन्टस परफ्यूम, डिओ, गिप्ट, खेळणी, देवीचे कपडे तसेच छोटे हार, मोती हार होलसेल व रीटेल भावात मिळणार आहेत.

त्याशिवाय अनिरुद्ध आर्ट अ‍ॅण्ड ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये डिझाईनिंग, व्हिजिटींग काडृ, डिजिटल बॅनर, पत्रिका, बिलबिक, लेटरहेड वाजवी दरात बनवून मिळणार आहे शिवाय 12 बाय 18 साईजमध्ये तत्काळ प्रिंट उपलब्ध होणार असून मनी ट्रान्सपर, रीजार्च, लाईटबिल भरणा, खाते उघडण्यासह आधारकार्ड मार्फ पैसे काढणे, नवीन पॅनकाडृ तयार करणे, मतदान कार्ड तयार करून देण्याची कामे केली जाणार आहे. कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन संचालक तथा महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयूर अंजाळेकर व सौ.रींकू मयूर अंजाळेकर तसेच राजेंद्र दत्तात्रय अंजाळेकर यांनी केले आहे.


कॉपी करू नका.