झाशीची राणी बनुन कर्तृत्वान व्हा -रजनी सावकारे


वरणगाव : प्रत्येक महिलेने झांशीची राणी बनून कर्तृत्ववान व्हावे व सावित्रीमाईंनी दिलेल्या शिक्षणाचा उपयोग परीस्थितीनुरूप उपयोग करायला हवा, असे आवाहन रजनी संजय सावकारे यांनी येथे केले. क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त शहरातील संत सावता माळी समाजमंदिरात आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, मुक्ताईनगरचे उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप बोरसे, नगरसेवक राजेंद्र चौधरी, बबलू माळी, नामदेव मोरे, संतोष माळी, रजनी सावकारे, महिला बालविकास विभागाच्या समुपदेशिका भारती म्हस्के, माजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे, नगरसेविका रोहिणी जावळे, जागृती बढे, प्रतिभा चौधरी, हेमलता सोनवणे, प्रतिभा तावडे, प्रविणा बाणव, शैला माळी, अलका माळी आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सोपान माळी, दगडू माळी, गणेश माळी, बंडू माळी, सुनील माळी, रामदास माळी, सुकलाल माळी, गंभीर माळी, विश्वनाथ माळी, श्रीराम माळी , सखाराम माळी, शारदा माळी, अनिता निकम, सविता चव्हाण, निर्मला जवरे, भारती थोरात, रेखा देशमुख, मनिषा माळी, शोभाबाई माळी, कलाबाई माळी, सरूबाई वाघमारे, कविता माळी, पदमाबाई माळी, यशोदाबाई माळी, भारती माळी, कस्तुराबाई इंगळे, सुनीता माळी, सिंधुबाई माळी, अलका माळी, शोभाबाई कोळी, कलाबाई माळी, शैलजा बोदडे, रीजवाना बी आदींनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन शिलांबरी जमदाळे तर आभार सविता माळी यांनी मानले.


कॉपी करू नका.