दुर्गाबाई बागुल : उद्या अंत्ययात्रा


पातोंडा, ता.अमळनेर : गावातील मूळ रहिवासी व जळगावस्थित गं.भा.दुर्गाबाई भालचंद्र बागुल (83) यांचे वृद्धापकाळाने रविवारी निधन झाले. त्याची अंत्ययात्रा सोमवार, 17 रोजी सकाळी 11 वाजता गौरी प्रेम अपार्टमेंट, मानराज पार्क स्टॉप जळगाव येथून निघणार आहे. त्यांच्या पश्चात चार मुले व दोन मुली , नातवंडे असा परीवार आहे. त्या स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार कमलाकर बागुल याचे आई होत.


कॉपी करू नका.