निधन वार्ता : दिनकर देशमुख : उद्या अंत्ययात्रा


भुसावळ : शहरातील कंटेनर रोड, रामायण नगर भागातील रहिवासी स्व.दिनकर भिकन देशमुख (83) यांचे अल्पशा आजाराने बुधवार, 26 रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी सकाळी आठ वाजता राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परीवार आहे. ते भुसावळातील समाजसेवक प्रदीप देशमुख यांचे वडिल तर माजी नगरसेविका संगीता देशमुख सासरे यांचे होत.


कॉपी करू नका.