अवघी दोनशे रुपयांची लाच भोवली : धुळ्यात वाहतूक शाखेचा कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात


Bribe of only two hundred rupees : Employee of traffic branch in Dhule in ACB’s net धुळे : वाहन सोडण्यासाठी दोनशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारणार्‍या धुळे शहर वाहतूक दलातील पोलीस हवालदार उमेश दिनकर सूर्यवंशी यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी सकाळी लाच स्वीकारताच अटक केल्याने लाचखोर पोलिसांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वात हा धुळे शहरातील अँग्लो उर्दू हायस्कूलसमोरील रस्त्यावर हा सापळा यशस्वी करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !