निधन वार्ता : निर्मला झोपे : उद्या अंत्ययात्रा


भुसावळ : बामणोद, ता.यावल येथील मूळ रहिवासी व हल्ली भुसावळातील विमल पाटील नगरस्थित निर्मला दुलीचंद झोपे (74) यांचे शनिवार, 15 रोजी दुपारी सव्वा चार वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी रोजी सकाळी नऊ वाजता विमल पाटील नगरातील घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात तीन मुले, मुलगी, सुना व नातवंडे असा परीवार आहे. संजय, संदीप व नितीन झोपे यांच्या त्या आई होत.


कॉपी करू नका.