निधन वार्ता : भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांना मातृशोक


Condolences to former Bhusawal MLA Santosh Chaudhary भुसावळ : तेली समाज मंगल कार्यालयाजवळील रहिवासी सुशीलाबाई छबीलदास चौधरी (76) यांचे दीर्घ आजाराने सोमवार, 30 रोजी सकाळी निधन झाले. त्या भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी व प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातसूना, नातवंडे, पतवंडे असा परीवार आहे. त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सायंकाळी सहा वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.


कॉपी करू नका.