निधन वार्ता : विद्या देवी सेवलानी : आज अंत्ययात्रा


भुसावळ : छोटे गुरुनानक सेवा मंडळ, सिंधी कॉलनीतील रहिवासी विद्या देवी प्रतापराय सेवलानी (75) यांचे शनिवार वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी 11 वाजता राहत्या घरापासून निघेल. त्या अ‍ॅड.मनीष, अ‍ॅड.राजेश, अजय व नितीन सेवलानी यांच्या मातोश्री तर स्व.अ‍ॅड.प्रतापराय सेवलानी यांच्या धर्मपत्नी तसेच बलराम सेवलानी यांच्या काकू होत.


कॉपी करू नका.