लग्न वरातीत छर्र्‍याच्या बंदुकीद्वारे दहशत : धुळे गुन्हे शाखेने उतरवला तरुणाचा माज


A wedding is shown through a pellet gun : Dhule Crime Branch kills young man धुळे : लग्न वरातीत छर्र्‍याच्या बंदुकीद्वारे दहशत निर्माण करणार्‍या तरुणाला धुळे स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असून त्याची मस्ती उतरवली आहे.

धुळ्यातील वडजाई रोड भागातील एका लग्न समारंभातील वरातीत संशयित तौसिक अहमद खलील अहमद (32, बंद नवाज कॉलनी, वडजाई रोड, धुळे) याने छर्र्‍याची बंदुक काढून त्याने हवेत छर्रा झाडल्याचा व्हिडिओ एलसीबीच्या हाती लागल्यानंतर संशयितावर कारवाई करण्यात आली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !