निधन वार्ता : दिनानाथ जोशी : उद्या अंत्ययात्रा


जळगाव : शहरातील वनविहार (फॉरेस्ट) कॉलनीतील रहिवासी तथा सेवानिवृत्त वन अधिकारी दिनानाथ गंगाधर जोशी (89) यांचे बुधवार, 3 रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवारी, 4 रोजी सकाळी साडेनऊ वाजता राहत्या घरुन निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सुन, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते आनंद जोशी यांचे वडील होत.


कॉपी करू नका.