निधन वार्ता : संग्रामसिंग गोमलाडू


भुसावळ  : भुसावळ तालुक्यातील शिंदी ग्रामपंचायतीचे कर्मचारी संग्रामसिंग बाबुलाल गोमलाडू (38) यांचे 4 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, बहीण, पत्नी, दोन मुले असा परीवार आहे. ते शिंदी येथील मोतीलाल पुनमचंद गोमलाडू यांचे पुतणे तर रणजीत गोमलाडू यांचे मोठे बंधू होत.


कॉपी करू नका.