निधन वार्ता : वत्सलाबाई तांबोळी : उद्या अंत्ययात्रा


कोपर्ली, ता.नंदुरबार : गावातील रहिवासी स्व.वत्सलाबाई गुलाब तांबोळी (आटवाल, 72) यांचे वृद्धापकाळाने गुरुवार, 11 रोजी सकाळी नऊ वाजता निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी नऊ वाजता कोपर्ली येथील राहत्या घरापासून निघेल. त्या गुलाब उखडु तांबोळी यांच्या धर्म पत्नी तर एकनाथ तांबोळी तसेच स्व.पंकज व स्व.उमेश गुलाब तांबोळी यांच्या मातोश्री होत.


कॉपी करू नका.