निधन वार्ता : संजय भांबरे : आज अंत्ययात्रा


Death news : Sanjay Bhambre : Funeral today जळगाव : जळगाव शहरातील शनिपेठ भागातील रहिवासी संजय बळीराम भांबरे (68) यांचे सोमवार, 22 एप्रिल रोजी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा मंगळवार, 23 एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता राहत्या घरून निघेल. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ते जळगाव लाईव्हचे तुषार भांबरे यांचे काका होत.


कॉपी करू नका.