भुसावळात अष्टभूजा मातेचा खासदार रक्षा खडसेंनी घेतला आशीर्वाद


भुसावळ : रावेर लोकसभा निवडणुकीतील भाजपाच्या उमेदवार खासदार रक्षा खडसे सांनी सोमवारी सायंकाळी भुसावळातील जामनेर रोडवरील अष्टभुजा देवी यात्रोत्सवानिमित्त आयोजित बारागड्या उत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी अष्टभूजा मातेचे आशीर्वाद घेतले तसेच उपस्थितांशी संवाद साधला.

यांची होती उपस्थिती
यावेळी भुसावळचे आमदार संजय सावकारे, विनीता नेवे, उद्योजक मनोज बियाणी, नितीन धांडे, देवा वाणी, अनिरुद्ध कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.