रावेर तालुक्यात बालकावर अनैसर्गिक अत्याचार : एकाला अटक

0

Unnatural abuse of child in Raver taluk: One arrested रावेर : रावेर तालुक्यातील एका गावातील बालकावर एका इसमाने अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली.

संशयीत आरोपीला अटक
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील एका गावातील 11 वर्षीय बालकावर रविवार, 19 मे रोजी सायंकाळी सहा वाजेदरम्यान भगवान आसाराम भोई (35) याने अनैसर्गिक अत्याचार केला व हा प्रकार कुणाला सांगितल्यास धमकी दिली. याप्रकरणी पीडीत बालकाच्या मामाने रावेर पोलिसात फिर्याद दिल्यावरून बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण या कायद्यान्वये भादंवि 377, 506 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.