भुसावळचे आमदार दमदार : ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर

0

भुसावळ : भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नातून ग्रामीण रुग्णालयाचे आता उपजिल्हा रुग्णालयात रुपांतर झाले आहे. शासनाने त्याबाबत आदेश निर्गमीत केले आहेत. 30 खाटांचे शहरात पूर्वी ग्रामीण रुग्णालय होते मात्र त्याला आता उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने आता उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटांचे झाले असून भुसावळ शहर व तालुक्यातील रुग्णांना अधिकाधिक सोयी-सुविधा मिळणे सुलभ झाले आहे.

महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव संजय महाडेश्वर यांनी याबाबतचे आदेश निर्गमीत केले आहेत.


कॉपी करू नका.