दारुच्या पैश्याच्या वादातून फेकल्याने पायाला दुखापत


जळगाव (17 जानेवारी 2025) : मागील दारुचे 300 रुपये नव्हे तर 150 रुपये बाकी आहेत, अशा कारणावरुन एकाला शिवीगाळ करत दारुच्या दुकानाजवळ पायरीवर फेकुन दिल्याने एकाच्या पायाला दुखापत झाली. ही घटना नेरीनाका येथील देशीदारुच्या दुकानाजवळ 14 रोजी दुपारी घडली.

या प्रकरणी नरेंद्र चौधरी (वय 41,तुकारामवाडी ) यांच्या तक्रारीनुसार कार्तीक (पूर्ण नाव माहित नाही) याच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास हवालदार किरण पाटील हे करीत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !