महाराष्ट्र पोलिस दलात खांदेपालट : 22 वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या

सोमनाथ वाघचौरे श्रीरामपूरचे नवे अपर पोलिस अधीक्षक


Reshuffle in Maharashtra Police Force: 22 senior police officers transferred भुसावळ (8 जुलै 2025) : राज्यभरातील एकूण 22 वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बदल्या महत्त्वपूर्ण मानल्या जात आहे. मुंबई, पुणे, नागपूरसह अनेक जिल्ह्यांतील पोलिस प्रशासनात नव्या जबाबदार्‍या सोपवण्यात आल्या आहेत.

अशा झाल्या बदल्या



विजय कबाडे – पोलीस उपायुक्त, नागपूर (मुदतवाढ)

योगेश चव्हाण – उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई

अशोक थोरात – अप्पर पोलीस अधीक्षक, यवतमाळ

अमोल झेंडे – दक्षता अधिकारी, पुणे महानगर विकास प्राधिकरण

दीपक देवराज – पोलीस अधीक्षक, नागरी संरक्षण हक्क, ठाणे (मुदतवाढ)

सागर पाटील – सहाय्यक पोलीस महानिरीक्षक, कायदा व सुरक्षा विभाग, मुंबई

स्मिता पाटील – पोलीस अधीक्षक, महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळ, मुंबई

जयंत बजबळे – पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, ठाणे

सुनील लांजेवार – पोलीस उपआयुक्त, राज्य गुप्त वार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर

जयश्री गायकवाड – पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, कोल्हापूर

रत्नाकर नवले – पोलीस उपआयुक्त, छत्रपती संभाजीनगर

प्रशांत बच्छाव – पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नाशिक

नम्रता पाटील – पोलीस उपआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, पुणे

अमोल गायकवाड – अपर पोलिस अधीक्षक, बुलढाणा

पियुष जगताप – समादेशक, राज्य राखीव पोलीस बल, चंद्रपूर

बजरंग बनसोडे – पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, छत्रपती संभाजीनगर

ज्योती क्षीरसागर – पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, कोल्हापूर

सोमनाथ वाघचौरे – अप्पर पोलिस अधीक्षक, श्रीरामपूर


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !