भुसावळातील बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणींना ‘उमा श्रीरत्न पुरस्कार’

Dr. Sangeeta Biyani भुसावळ (18 जुलै 2025) : माहेश्वरी नवयुवती प्रतिभा संगठन, कोलकात्ता यांच्या वतीने उमा श्रीरत्न विभूषण पुरस्कार भुसावळच्या बियाणी एज्युकेशन ग्रुपचा सेक्रेटरी डॉ.संगीता मनोज बियाणी यांना कोलकात्ता येथे देण्यात आला.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रीय माहेश्वरी समाजाच्या माजी अध्यक्षा शोभा सादनी, राष्ट्रीय महामंत्री ज्योती राठी, मिस युनिव्हर्स रूपा माहोता, वर्षा दगा, रश्मी बिनानी, समाज अध्यक्षा कोलकात्ता प्रिया परिवाल, सेक्रेटरी शारदा मोहता, ट्रेझरर दिव्या कोठारी, निशा राठी, शिल्पा झंवर, सुषमा लढ्ढा, शीतल बागरी, गरीमा दमानी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी भारतातील चार ते पाच महिलांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.