भुसावळातील प्रभाग क्रमांक 18 मध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण

माजी नगरसेविका मीनाक्षी धांडे यांच्या पाठपुराव्याला आले यश


Inauguration of various development works in Ward No. 18, Bhusawal भुसावळ (4 सप्टेंबर 2025) : भुसावळ शहरातील प्रभाग क्रमांक 18 मधील गंगाराम प्लॉट परिसरात विविध विकासकामांचे लोकार्पण वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते करण्यात आले.

प्रभागाच्या माजी नगरसेविका मीनाक्षी धांडे यांच्या पाठपुराव्यामुळे या कामांना गती आली. यावेळी नितीन धांडे, प्रशांत देवकर, प्रशांत नरवाडे, काशिनाथ पाटील, अतुल पाटील, जयंत माहुरकर, विनोद सोनवणे आदींसह पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.






 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !