भुसावळातील तु.स.झोपे शाळेत जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा उत्साहात

स्व.बाबासाहेब के.नारखेडे स्मृतीप्रीत्यर्थ स्पर्धांचे आयोजन


District level cursive writing competition in full swing at Tu.S. Zope School in Bhusawal भुसावळ (11 सप्टेंबर 2025) : श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित भुसावळातील तु.स.झोपे गुरुजी प्राथमिक विद्यामंदिरात खान्देशातील साहित्यिक स्व.बाबासाहेब के. नारखेडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.

याप्रसंगी संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, ऑननरी जॉईन्ट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, शाळेचे मुख्याध्यापक सुनील वानखेडे उपस्थित होते






या स्पर्धेत जळगाव जिल्हाभरातून बहुसंख्य शाळेतील स्पर्धेकांनी सहभाग नोंदवून माझी शाळा सुंदर शाळा, पुस्तक आपले मित्र आणि वृक्ष संवर्धन माझी जबाबदारी या विषयावर उत्कृष्ट असे वकृत्व सादर केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !