पत्रकार आनंदा पाटील यांना पितृशोक : आज अंत्ययात्रा


कठोरा, ता.चोपडा (11 जून 2026) : गावातील मूळ रहिवासी लोटन गोबा पाटील (80) यांचे बुधवार, 10 रोजी रात्री नऊ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा गुरुवार, 11 रोजी सकाळी 10.30 वाजता कठोरा येथे राहत्या घरापासून निघणार आहे.

ते ‘दैनिक दिव्य मराठी’चे जळगावातील डेप्युटी न्यूज एडिटर आनंदा लोटन पाटील यांचे वडील होत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !