निधन वार्ता : सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी अरुण पाटील यांचे निधन
भुसावळ (मंगळवार, 10 नोव्हेंबर 20526) : शहरातील तापी नगरातील रहिवासी व मूळ राजोरेतील रहिवासी व रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचारी अरुण बळीराम पाटील (68) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात मुले, सून व नातवंडे असा परिवार आहे. ते समीर व उज्वल पाटील यांचे वडील तर सीआरएमएसचे डिव्हिजनल सेक्रेटरी सुनील बी.पाटील मोठे बंधू तथा तथा भाजपा नगरसेविका प्राची उदय यांचे मोठे सासरे होत.







