राज्यातील 1558 उपनिरीक्षकांना सहा.निरीक्षकपदी पदोन्नती

Trending
जळगाव : राज्यातील एक हजार 558 उपनिरीक्षकांना सहा.निरीक्षकपदी पदोन्नती देण्यात आली आहे. या संदर्भातील आदेश विशेष पोलिस महानिरीक्षक (आस्थापना) राजेश प्रधान यांनी गुरुवार, 30 रोजी काढले आहेत. शासन निर्णयानुसार तात्पुरत्या स्वरूपात सेवा ज्येष्ठतेचा निकष लावून ही पदोन्नती देण्यात आली आहे.