सावद्यात दर गुरुवारी नो व्हेईकल ‘डे’


सावदा : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत सावदा नगरपालिकेकडून सावदा शहर हरीत शहर संकल्पना राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत पर्यावरण पूरक उपक्रमांपैकी स्वच्छ, शुध्द व प्रदूषण मुक्त हवेच्या उपलब्धतेसाठी सावदा नगरपालिकेकडून दर गुरुवारी नो व्हेईकल डे पाळण्यात येणार आहे. डिझेल, पेट्रोल तसेच प्रदुषणास कारणीभूत ठरणार्‍या वाहनांचा शक्य तितका वापर टाळून पायी अथवा सायकलचा वापर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !