भुसावळात भाजपातर्फे वीज बिलांची होळी अन् निदर्शने
भुसावळ : भाजपतर्फे वाढीव वीजबिलाच्या विरोधात आंदोलन झाले. यावेळी भाजपा भुसावळ शहर सरचिटणीस पवन बुंदेले, अमोल महाजन, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, नगरसेवक युवराज लोणारी, राजु आवटे, राजु नाटकर, पिंटु कोठारी, किरण कोलते, निक्की बतरा, परिक्षीत बर्हाटे, गिरीष महाजन, अॅड.बोधराज चौधरी, सतीश सपकाळे, तालुकाध्यक्ष भालचंन्द्र पाटील, दिलीप कोळी, खुशाल जोशी, प्रविण इखणकर, सुनील महाजन, नरेंन्द्र पाटील, नागो पाटील, बिसन गोहर ,राजु खरारे, शाम माहुरकर, अनिरुद्ध कुलकर्णी, देवेश कुलकर्णी, नंदकिशोर बडगुजर, गायकवाड काका, प्रा.प्रशांत पाटील, अमित असोदेकर, दिनेश दुधानी, शेखर इंगळे, चेतन बोरोले, रमा़शंकर दुबे, राहुल तायडे, लोकेश जोशी, केतन पाटील, राजु चव्हाण, निखील वायकोळे, अविनाश बर्हाटे, नरेन्द्र बर्हाटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

