अल्पवयीन मुलीचे अपहरण : दोघांना अटक


नशिराबाद : दवाखान्यात उपचारासाठी जाणार्‍या 16 वर्षीय मुलीचे चारचाकीतून आलेल्या दोघांनी अपहरण केल्याची घटना भादली येथे घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघा आरोपींना गुरुवारी अटक करण्यात आली. दयानंद नरेंद्र कोळी व दादू कोळी (रा. कानसवाडा, ता. जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

 

सावदा शहरातील दोघांचा नशिराबादजवळ अपघाती मृत्यू 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !