राज्यातील 14 पोलिस अधिकार्यांना आयपीएस केडर
नवी दिल्ली : महाराष्ट्र पोलिस दलातील 14 पोलिस अधिकार्यांना (IPS Cadre to 14 Police Officers) आयपीएस केडर (IPS Cadre Allocation Maharashtra) जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही लिस्ट मकर संक्रातींच्या दिवशीच जारी करण्यात आली.
केंद्र सरकारने काढले आदेश
केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या लिस्टमध्ये 2019 च्या आठ आणि 2020 च्या सहा अधिकार्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र पोलिसातील ज्या 14 अधिकार्यांना आयपीएस केडर (IPS Cadre to 14 Police Officers) मिळालं आहे ते आता थेट भारतीय पोलिस दलात असणार आहेत.




आयपीएस केडर मिळालेले 14 अधिकारी असे –
सिलेक्शन – 2019
एन.ए.अष्टेकर (N.A.Ashtekar)
मोहन दहिकर (Mohan Dahikar)
विश्वा पानसरे (Vishwa Pansare)
वसंत जाधव (Vasant Jadhav)
स्मार्तना पाटील (Smartana Patil)
एस.डी.कोकाटे (S.D.Kokate)
पी. एम.मोहिते (P.M.Mohite)
संजय लाटकर (Sanjay Latkar)
सिलेक्शन -2020
सुनील भारद्वाज (Sunil Bharadwaj)
सुनील कडासने (Sunil Kadasane)
संजय बारकुंड (Sanjay Barkund)
डी.एस.स्वामी (D.S.Swami)
अमोल तांबे (Amol Tambe)
एस.पी.निशाणदार (S.P.Nishandar)