भडगावातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार : तरुणाविरोधात गुन्हा


Abuse of minor girl in Bhadgaon : Crime against youth भडगाव : अल्पवयीन 16 वर्षीय तरुणीचा पाठलाग करीत तिा धमकी देवून लॉजमध्ये नेत अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भडगाव शहरातील विजय दशरथ पाटील (रा. भडगाव) या तरुणाविरुद्ध पोस्कोसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

पाठलाग करीत दिली धमकी
एका भागातील रहिवासी असलेल्या अल्पवयीन पीडीतेच्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी विजय दशरथ पाटील याने वेळोवेळी पाठलाग केला तसेच भडगावातील एका हॉटेलमध्ये भेटण्यास बोलावून बळजबरीने अत्याचार करण्यात आला तसेच पीडीता ही तिच्या मामांकडे जळगाव गेल्यानंतर तेथेही तरुणीस इशारा करून संशयीताने पळवून नेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे करीत आहेत.







 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !