बालाजी दर्शनासाठी निघालेल्या चौघा भाविकांचा अपघाती मृत्यू


Accidental death of four devotees who went for Balaji darshan सोलापूर : जुळे सोलापुरातील नऊ भाविक तिरूपती येथील बालाजीच्या दर्शनासाठी गेल्यानंतर बुधवारी तिरूपतीचे दर्शन घेऊन कनिपमकडे जात असताना अचानक कार दुभाजकाला धडकून झालेल्या चौघांचा मृत्यू झाला असून पाच जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रगिरी मंडळातील नायडूपेट-पूथलापट्टू मुख्य रस्त्यावर ही घटना घडली.

चंद्रगिरी पोलिसांनी दाखल केला गुन्हा
जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून तिरुपती रुईया रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पश्चिम डीएसपी नरसप्पा रुया रुग्णालयात पोहोचले. चंद्रगिरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !